एक नवी पहाट

#माझ्यातली मी #विकेंड टास्क कथा लेखन #एक नवी सुरुवात = एक नवी पहाट रमाच्या आयुष्यातील रंग दोन वर्षांपूर्वीच उडाले होते. पतीच्या अपघाती निधनानंतर पदरात तीन वर्षांची छोटी परी आणि जगाचे टोमणे एवढेच तिच्या वाट्याला आले होते. शिवणकाम करून ती कसाबसा आपला…

