ठकास महाठक
#माझ्यातलीमी #विकेंडटास्क(२/१/२०२६) #पुणेरीपाट्या #विनोदीकथा #ठकासमहाठक पुणेरी पाटी : “आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही, कृपया हॉर्न वाजवू नये” श्रीकांत बर्वे मूळचा पुण्याचाच परंतु नोकरी लागल्यानंतर दहा वर्ष परदेशात वास्तव्य करून पुन्हा पुण्यात परतला होता. त्याने त्याच्या “ऑडी” गाडीच्या मागे, “आम्ही रस्त्यात…

