Category कथा

साथ दे तू मला ( भाग २)

ऍक्च्युलि मी कोल्हापुर ची थोडेच दिवस पुण्यात होते. ओके म्हणत मितेश पुन्हा मोबाईल बघू लागला.आर्याला मितेश हे नाव कुठेतरी ऐकल्या सारखे वाटत होते. रायटर मितेश ती आठवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि अचानक तिला आठवले. येस तोच हा असा मनात विचार…

error: Content is protected !!