सत्याचा विजय

️ #दीर्घकथामालिका #सत्याचाविजय (सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथा) भाग १ राजाराम आपल्या शेतातील डोलणाऱ्या पीकांकडे समाधानाने पाहत होता. त्याच्याबरोबर न्याहरी घेऊन आलेली त्याची बायको रुक्मिणी सुध्दा होती. “रुक्मिणी यंदा पीक खूप चांगलं आलं आहे. बक्कळ पैसा मिळेल असं वाटतंय खरं!” “अहो…




