अर्धा वाटा
# माझ्यातलीमी # विकेंड टास्क#कथालेखन विषय#मनभावन श्रावण कथेचे शीर्षक- * अर्धा वाटा * —————————— * श्रावण महिना आला की सगळं वातावरण कसं उल्हासित होऊन जातं. सारी सृष्टी हिरवाकंच शालु नेसलेली भासते .आणि मनामनात मनभावन श्रावणातल्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहून आनंदाच्या…



