#माझ्यातलीमी #विकएंड टास्क
#माझ्यातलीमी #विकएंड टास्क #लिव्ह इन रिलेशनशिप: तुमच्या दृष्टीकोनतून अंजली आणि राघव यांची भेट कॉलेजच्या शेवटच्या वर्षी झाली. दोघंही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले. अंजली, एक छोट्या गावातून आलेली, स्वप्नाळू आणि महत्वाकांक्षी मुलगी, जी मुंबईत पत्रकारितेचं शिक्षण घेत होती. राघव, शहरात वाढलेला, स्वच्छंदी…




