मनकुप्पी तला अनंतगंध
# माझ्यातली मी # विकेंड टास्क दि.१२./९/२५ *मनकुप्पीतला अनंतगंध* रविवार होता. रेशमा ने दिवाळीसाठी घर आवरायला घेतलं होतं. घरभर सगळा पसारा पडला होता.काही कागदं उडत होते, जिकडे तिकडे धूळ कचरा जमला होता. हल्ली फ्लॅट मध्ये पूर्वी सारखी अडगळीची खोली नसते…



