Category कथा

काय हरकत आहे… 🤔

#माझ्यातली मी #विकेंड टास्क लेखन ​#दुसऱ्या लग्नाची गोष्ट शीर्षक = काय हरकत आहे….🤔 ​निवृत्तीनंतरचे आयुष्य शांत होते, पण घरातल्या भिंती जणू अंगावर धावून येत होत्या. मुलगा आणि सून दोघेही मोठ्या हुद्द्यावर कामाला. पण दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त. सून तर त्याच ऑफिसमध्ये…

….. उदयास आलेली नवी पहाट…..

# माझ्यातली मी # ****** वीकेंड टास्क *****(३१/०१/२६) …… दुसऱ्या लग्नाची गोष्ट यावरून कथा……. •••••••• उदयास आलेली नवी पहाट •••••••• माधव आणि मधुरा यांचा सुखाचा संसार सुरू होता. पहिले पुत्ररत्न झाले. नंतर दुसऱ्या डिलिव्हरीत बाळ झाल्या झाल्या ब्लड प्रेशर शूट…

अमानत

# माझ्यातली मी # विकेंडटास्क विषय….कथालेखन दि.1 जानेवारी 26 # दुसऱ्या लग्नाची गोष्ट अमानत मनोहर थोरात आणि सुधाकर कदम दोघे जीवलग मित्र एकाच सोबत शिक्षण एकाच शाळेत शिक्षक त्यामुळे घरे पण जवळ जवळ घेतली.त्यांच्या दोघी पत्नी मालती आणि सुनीता पण…

डिप्रेशन

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क (३१/१/२६) #गोष्टदुसऱ्यालग्नाची #डिप्रेशन डिप्रेशन बस आली.. गर्दीतून मार्ग काढत राधिका कशीबशी चढली.. एका पायाने अधू असल्यामुळे तिला ही धावपळ खूप जीवघेणी असायची. पण घरासाठी, आजारी वडिलांसाठी, लहान भावासाठी, आईच्या मदतीसाठी तिला रोज तारेवरची कसरत करत तुटपुंज्या पगाराची का…

#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क

#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क (३०/१/२०२६) #गोष्ट_दुसऱ्या_लग्नाची #शीर्षक_”दुसऱ्या लग्नाची पुर्व संध्या” वहिनी, अजून किती दिवस अशी दादांच्या आठवणी ताज्या करत एकटी राहणार आहेस? चल, जर आपण दोघी चार दिवसांसाठी कुठे तरी बाहेर जाऊ या. “नाही गं, नको. सुरभीचं कॉलेज बुडवून नाही चालणार!” “सुरभीला…

#माझ्यातलीमी

#विकेंडटास्क. #गोष्ट दुसऱ्या लग्नाची (३१/१/२०२६) कथेचे शीर्षक :- ” उंबरठा ओलांडताना – एका नव्या जन्माची गोष्ट!” पुनमने लाल रंगाची खड्डी बनारसी नेसली होती. सगळा साज शृंगार पूर्ण झाला होता. हिरव्यागार रेशमी बांगड्यांनी हाताचा सौंदर्य खुलून दिसत होतं. या बांगड्या हाताळतांना…

किडनॅप

# विकेंडटास्क # गोष्ट दुसऱ्या लग्नाची (३०/१/२०२६) किडनॅप…… मयूरी ऑफिस मधून घरी निघाली. एक कार तिच्या जवळ थांबली. तिला काही कळायच्या आत त्यातून दोघे खाली उतरले व तिला जबरदस्तीने कारमध्ये बसायला लावले व कार भरवेगात निघाली. ती ओरडत होती पण…

माझ्यातलीमी

‘नवी क्षितिजं’ पुण्याच्या एका गजबजलेल्या पेठेतला तो जुना वाडा. भिंतीवरच्या घड्याळाची टिक-टिक आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज… शुभांगी आज पुन्हा बाल्कनीत चहाचा कप घेऊन एकटीच बसली होती. दहा वर्षांपूर्वी याच ऋतूने तिच्या आयुष्यातलं ‘कुंकू’ पुसलं होतं. पण आज तिच्या डोळ्यांत…

इवेंट्स बाय मनिषा

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क (२४/१/२६) #जाहिरात इवेंट्स बाय मनिषा (“सोहळा तुमचा आपुलकी आमची … बारकाव्यांपासून भव्यतेपर्यंत”) पल्लवी ला बघायला पाहुणे आले होते. मुळातच ती सुंदर, सुस्वभावी आणि उच्चशिक्षित असल्याने पवन ने लगेच होकार दिला. पवनही सर्वसृष्टीने तिच्यासाठी योग्य वर होता.. नाही म्हणण्याचे…

एक नूर आदमी तो दसनूर कपडा…

# विकेंडटास्क # जाहिरात लेखन (२४/१/२०२६) एक नूर आदमी, दसनूर कपडा….. सकाळी सकाळी मानसीचा फोन, जयू…. आपल्या रमाचे लग्न ठरले. अरे व्वा… किती गोड बातमी दिलीस…. तारीख ठरली का? हो…. १५ एप्रिल. अगं म्हणजे जवळच आले की लग्न. हो तुला…

error: Content is protected !!