ये मोह मोह के धागे

त्याने सानिका ला आपल्या बलदंड बाहूपाशात पकडले.त्याच्या हाताची ती घट्ट पकड,त्याचा तो राकट स्पर्श तीला रोमांचित करत होता.ती भांबावून त्याच्या नजरेत हरवुन गेली.हाच तर होता तिचा प्रिन्स चार्म..त्याने अलगद आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले.आणि अलार्म वाजला. अरे यार…काय पण हा…


