वेदना (अलक)
#माझ्यातलीमी #अलकलेखन #वेदना #वेदना पाऊस खूप आवडायचा तिला.त्याच्या सोबत तर जास्तच. खूप स्वप्न पाहिली होती दोघांनी पण त्या अंधाऱ्या गल्लीत तिचं आयुष्यच चिरडलं गेलं. थेंबांचा नाद आता वेदना वाटतो, आठवणी अंगावर काटा आणतात.पाऊस नकोसा वाटतो आता,… कारण तोच साक्षीदार होता…








