# लेख स्पर्धा (२०/६/२५)
२१ मार्च जागतिक योगा दिना निमित्त लेख स्पर्धा (२०/६/२५) स्पर्धेचा विषय : माझ्या आयुष्यात योगाचे स्थान. लहानपणी माझे बाबा रोज सकाळी व्यायाम करायचे. सूर्य नमस्कार, कवायतीतले प्रकार व शेवटी योगा व सगळ्यात शेवटी शवासन. त्यामुळे ते दिवसभर उत्साही व आनंदी…
