तिचा विठोबा, त्याची माऊली
🙏तिचा विठोबा त्याची माऊली🙏 लेक बाळंतपणाला आलेली, आणि म्हातारीने दरवर्षी प्रमाणे पाटलामागे लकडा लावला होता एकडाव दोन कोस माह्या बराबर वारीला चल. शेवंते म्हातारी एकटीच तर गेली न्हव वारीला?पाटील बायकोला विचारते झाले. आत्याबाई रात्री पासून बोलत होत्या . तान्हं लेकरू…
