#माझ्यातलीमी
#माझ्यातलीमी #ब्लॉग_लेखन_टास्क (29/12/25) #चुकांपेक्षा_व्यक्ती_जास्त_महत्त्वाची “आवडती व्यक्ती कितीही चुकली तरीही सांभाळून घ्यावेच लागते, चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते.” हे वाक्य मी आईकडून शिकले. ती नेहमी म्हणायची, नात्यात क्षमा करता आली पाहिजे. हेच तर नाते संभाळण्याचे रहस्य आहे. आणि आज ते शीतल…
