शिवशक्ती

#माझ्यातलीमी ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका #शतशब्दकथा..ओंकार, शिवशक्तीमिलन आणि तांडव ———————————————————— प्रलय होणार,उपग्रह धडकणार,महामारी पसरणार, ज्वालामुखी उसळणार,महायुद्ध पेटणार..नाना भाकिते. आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कार्यक्रम..विश्र्वशांतीच्या प्रार्थनेसाठी परिषद. त्यात भारताचे सादरीकरण..तांडव नृत्य. ओंकार..विश्व निर्माण. शिवशक्तीचा मेळ..जगात स्त्री व पुरुष या दोनच जाती आणि…

शतशब्द कथा

#माझ्यातली मी.. #शतशब्द कथा लेखन #दि -२७/७/२०२५ ✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨ 🌹नियतीवर मात 🌹 राजचा अपघात … आणि अवनीच्या पायाखालची जमीनच सरकली. हसते-खेळते घर कोसळताना दिसले. कणखर राज एका पायाने अपंग झाला. त्याच्या डोळ्यात अंधारी निराशा दाटली, रागात अपंगत्वावरचा संताप आणि नियतीवरची चीड…

भारतीय संस्कृतीच्या लयाची कहाणी

भारतीय संस्कृतीच्या लयाची कहाणी २४ जुलैची रात्र त्या वृद्ध महिलेसाठी काळरात्रच ठरली. दोन बायका आणि एक पुरुष अयोध्येत तिला एका ठिकाणी ठेऊन निघून गेल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांत पसरला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दुकानाचा मालक तिथे आला, तेव्हा ही घटना उघडकीस आली.…

कथा मंगळागौरीची

# माझ्यातली मी # ***** मनभावन श्रावण ***** …….. आठवणीतील श्रावण……… …….. कथा मंगळागौरीची……… हसत हसत श्रावण आला पावसाची साद देऊन गेला गर्दी झाली दाट मेघांची लाजत मुरडत सरी बरसल्या! सर्वांचीच मने हर्षोलीत करणारा मास….. पहिल्या पावसात भिजायला लावणारा…… आदिती…

पावसात भिजलेला गुलाब

कथा : “पावसात भिजलेला गुलाब” गावात श्रावण उतरला की सारं वातावरण जणू काव्यात बदलतं. आभाळ मिट्ट होतं, वाऱ्याला गंध येतो, आणि निसर्ग स्वतःलाच पुन्हा रंगवतो. सटाणा तालुक्यातल्या त्या डोंगरपायथ्याच्या छोट्याशा गावात, कस्तुरीचं घरसुद्धा दरवर्षी श्रावणात नव्याने जपत असे.आठवणी, पावसाचं खळखळ,…

अर्धा वाटा

# माझ्यातलीमी # विकेंड टास्क#कथालेखन विषय#मनभावन श्रावण ‌‌कथेचे शीर्षक- * अर्धा वाटा * —————————— * श्रावण महिना आला की सगळं वातावरण कसं उल्हासित होऊन जातं. सारी सृष्टी हिरवाकंच शालु नेसलेली भासते .आणि मनामनात मनभावन श्रावणातल्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहून आनंदाच्या…

#माझ्यातलीमी #विकएंड टास्क

#माझ्यातलीमी #विकएंड_टास्क #कथा_लेखन(२५/७/२५) #मन_भावन_श्रावण #श्रावण_मासी_हर्ष_मानसी_हिरवळ_दाटे_चोहिकडे _ अवनी किती छान कविता,आजी ही कविता तुला आवडली! ही कविता आहे. अग तो कुठल्या तरी मराठी महिना चालू झालायं ना त्याच ते काय तरी आत्म कथा…न का काय ते लिहून आणायला सांगितले आहे. मी…

मन भावन श्रावण

.#माझ्यातलीमी #विकेंडटास्क #कथालेखन(२५/७/२५) #मनभावनश्रावण @everyone 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 कथेच नाव आठवणीतील श्रावण सहावीत असलेली रीचा शाळेतून आल्यावर तिच्या आईला शाळेत झालेल्या गोष्टी सांगत असे. आज रीचा चक्क मराठी कविता गुणगुणत होती. आई आज आम्हाला न श्रावण मासी हर्ष माणसी कविता म्हणुन दाखवली…

# विकेंडटास्क

विकेंडटास्क….. मनभावन श्रावण (२५/७/२५) ……. राखी पौर्णिमा…… श्रावण महिना म्हणजे, सणवार, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, नटणे मुरडणे आणि निसर्ग सौंदर्याने भरलेला हा महिना निधीला खूप आवडायचा. निलला तिने फोन करून विचारले, उद्याची रजा मिळाली ना? आपल्याला उद्या मुंबईला जायचे आहे. दरवर्षी निधीच्या…

श्रावण मन भावन साजन

#माझ्यातलीमी #मनभावनश्रावण #वीकेंडटास्क #दीर्घकथा **श्रावण मन भावन साजन* आज रीना चा इंटरव्ह्यू आहे म्हणून तीची खूप धावपळ चालू होती .. त्यात तिचा मोठा भाऊ रोहित मात्र अजून ही झोपला होता ..रीना ची काम करता करता बडबड चालू होती …अरे दादा…

error: Content is protected !!