सुखाची गुरुकिल्ली
#माझ्यातली मी #शत शब्द कथा #चित्रावरून (३०/०६/२०२५) #शीर्षक:सुखाची गुरुकिल्ली सरिता लग्न झाल्यापासून तिच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक निभावत होती. पण तिची सासू नेहमी तक्रारीचा सूर लावायची. तिला त्यांचे टोमणे मारणे अजिबात आवडायचे नाही. त्यांच्या टोचून बोलण्यामुळे तिचा सगळा उत्साह निघून जायचा. “कशाला…



