#माझ्यातलीमी #विकएंड टास्क

#माझ्यातलीमी #विकएंडटास्क(१/८/२५) #बाॅक्स_ऑफिस_शो [कॅमेरावर अँकर उत्साहाने सुरुवात करते] #मी_व्हिजे_अपर्णा नमस्कार, मित्रांनो! स्वागत आहे तुमचं आपल्या सुपरहिट बॉक्स ऑफिस शो मध्ये! आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत! पहिल्या भागात डोकावणार आहोत जुन्या काळातील मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या त्या चमचमत्या दुनियेत,…

# विकेंडटास्क, बाॅक्स ऑफिस शो

विकेंडटास्क…. बाॅक्स ऑफिस शो (१/८/२५) ….. नवीन चित्रपटांचा लेखाजोखा…… नमस्कार…. मंडळी, मी व्हिजे जयश्री, आपले बाॅक्स ऑफिस शो मध्ये स्वागत करते. आज महिन्याचा शेवटचा शुक्रवार म्हणजे आपल्या आवडीचा विषय…. आज नवीन प्रदर्शित झालेला व या आधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा लेखाजोखा…

रणरागिणी

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा **रणरागिणी** महेश स्वतःवरच चिडला होता .त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन भावाने दिलेल्या कागदपत्रांवर त्याने न वाचता सह्या केल्या .त्याने महेशला घर ,व्यवसायातून हाकलून लावलं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उमाने महेशला तिचे सर्व दागिने विकायला सांगितले . उमा, तू…

कविता लेखन

#माझ्यातली मी… #कविता लेखन टास्क #दि २९/७/२०२५ 🌹नात्यांत अंतर 🌹 कधीकधी अंतर मोजता येत नाही ते, साठून राहतं रिप्लाय न केलेल्या मेसेजमध्ये. वाट पाहत राहिलेल्या कॉलमध्ये, सॉरी, “बिझी होतो” या शब्दांमध्ये. कधी काळी होती एक सुंदर वीण, मैत्री आपली रेशीम…

साथ

#माझ्यातलीमी #कथा #साथ #साथ अन्वी. एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी भावूक आणि मनस्वी चित्रकार. तिचं जग म्हणजे रंग, कॅनव्हास, प्रदर्शनं आणि स्वप्नांची धुंदी. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. कोणीची सावली नको होती. अगदी तिच्या उलट असणारा तो ईशान. एक गूढ,…

मृण्मयी

मृण्मयी आणि संकेतचं लग्न होऊन सहाच महिने झाले होते, आणि सुधाताईंना-मृण्मयीच्या सासूबाईंना-कर्करोग झाल्याचं निदान झालं. संकेतच्या विनंतीचा मान राखून मृण्मयीनं तिची नोकरी सोडली. सासूबाईंची तिने मनोभावे सेवा केली. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर सई आणि सौम्य नांवाची दोन सुंदर फुलंही उमलली. पण…

श्रावण

#श्रावण नटून सजून श्रावण आला हिरव्या नवलाईत लाजला धरेवर साऱ्या उत्साह संचारला उधाण येई मग आनंदाला लाल हिरवा निळा आणि पिवळा अनेकविध रंगांच्या चहूकडे फुलमाळा मेघ दाटतो आकाशी सावळा सावळा मोर नाचतो फुलवून पिसारा निळा दूर क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसे लेकी…

शिवशक्ती

#माझ्यातली मी #शतशब्दकथा (२८/७/२५) -शिवशक्ती- तिनं हजारो वर्षं तप केलं. त्याचं मौन, तिचं धैर्य. शेवटी डोळे उघडत तो म्हणाला “का मी?” ती हसली, “कारण तू शून्य आहेस आणि शून्यातूनच विश्व जन्मतं.” शिव म्हणाला, “मी संन्यासी, संसार कसा?” पार्वती शांतपणे उत्तरली…

श्रावण

#श्रावण नटून सजून श्रावण आला हिरव्या नवलाईत लाजला धरेवर साऱ्या उत्साह संचारला उधाण येई मग आनंदाला लाल हिरवा निळा आणि पिवळा अनेकविध रंगांच्या चहूकडे फुलमाळा मेघ दाटतो आकाशी सावळा सावळा मोर नाचतो फुलवून पिसारा निळा दूर क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसे लेकी…

शतशब्दकथा (२९/७/२५)

चित्रावरून शतशब्दकथा (२९/७/३५) ….. एक दुजे के लिए …. सुबोधने लहानपणी आईबाबांचा मृत्यू बघितल्याने तो सतत घाबरलेला, स्वतःच्या तंद्रीत असायचा. त्यामुळे तो मुलांत मिसळायचा नाही. तो मामाकडे रहायचा. शेजारी प्राची राहायची. तो फक्त तिच्याशी बोलायचा. दोघांची चांगली मैत्री होती. अपघात…

error: Content is protected !!