चुकलेल्या वळणावरची शाळा

माझ्यातलीमी. लघकथालेखन “चुकलेल्या वळणावरची शाळा” अनिरुद्ध देशमुख – एक प्रतिष्ठित सेवानिवृत्त शिक्षक. तब्बल ४० वर्षं शाळेमध्ये मुलांना शिकवत त्यांनी आपलं आयुष्य chalk-duster मध्ये घालवलं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. आजही गावात ते आदराने ‘सर’ म्हणून ओळखले जात. शिस्त, ज्ञान…




