अति तिथे माती

#अतितिथेमाती बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता आणि शेफालीच्या मनात आठवणींचा पूर दाटला होता….. वीज गेली होती आणि मोबाईलचं चार्जिंग संपल्यामुळे तिला मुलींना फोनही करता येत नव्हता. शेफाली एका राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत होती. एक महिन्याभरापूर्वीच तिची मुंबईहून राजस्थानच्या…

…सुखाच्या आनंदासाठी दुःखाची पायरी..

…….. सुखाच्या आनंदासाठी दुःखाची पायरी…… सुबोध आणि स्वातीने कुलदेवी वणीची सप्तशृंगी देवीला जायचे ठरविले. मुलगी श्रेयसी, जवळ आलेली तिची परीक्षा व अचानक आलेल आजारपण. नवस बोलून चुकले. कुलदैवतेचे दर्शन घेणारच आणि तेही नवरात्रातच. प्रचंड गर्दी. आरक्षण मिळाले नाही. दोघांनीही मनी…

बोल अंतरमनाचे

#माझ्यातली मी… #लघुकथा लेखन #दि -४/८/२०२५ 🌹 अंतरमनाचे बोल 🌹 बागेतील कठड्यावर बसून तो दूरवरच्या शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. दिव्यांची ती चकाकी त्याला आपल्या आयुष्याची खिल्ली उडवल्यासारखी वाटली. त्याच्या ओठांवर नकळतपणे, ‘समाधानी आहे का मी?’ हे शब्द आले आणि विचारांचं…

बोल अंतरमनाचे

#माझ्यातली मी… #लघुकथा लेखन #दि -४/८/२०२५ 🌹 अंतरमनाचे बोल 🌹 बागेतील कठड्यावर बसून तो दूरवरच्या शहराच्या दिव्यांकडे पाहत होता. दिव्यांची ती चकाकी त्याला आपल्या आयुष्याची खिल्ली उडवल्यासारखी वाटली. त्याच्या ओठांवर नकळतपणे, ‘समाधानी आहे का मी?’ हे शब्द आले आणि विचारांचं…

लघुकथा:- शीर्षक:- “फक्त”एक निर्णय.

#माझ्यातलीमी #लघुकथा लेखन.(४/८/२५) कथेचे शीर्षक:- ” फक्त “एक निर्णय. सार्थक एक तरुण वकील आपला पहिला मोठा खटला लढण्यासाठी कोर्टात उभा होता. त्याच्या समोरचा आरोपी एका मोठ्या कंपनीचा मालक होता ज्याने अनेक कामगारांचे पैसे बुडवले होते. सार्थक ने खूप अभ्यास करून,…

नव्हतं ते फक्त समाधान

#माझ्यातलीमी#लघुकथा ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका फक्त .. नव्हतं ते समाधान. ——————————- मनाचे श्लोक,चाणक्य नीती , कितीतरी चांगले संग्रह गाठीशी .. चांगले संस्कार. पण पाळायचे नियम अथवा तत्वं आणि मार्गदर्शक तत्त्वं एवढ्यावरच भागत नाही.कधीकधी अनपेक्षित परिस्थिती आकस्मिकरीत्या उद्भवते तेव्हा ठोकर…

करावं तसं भरावं

#माझ्यातलीमी #लघुकथा (४/८/२५) #लघुकथा_लेखन_टास्क 💚 करावे तसे भरावे 💚 अंशुल आणि समीर जिवाभावाचे मित्र. शेजारी, शेजारी राहायचे, एकच शाळा, पुढील महाविद्यालयीन शिक्षण पण एकत्रच. एकमेकांशिवाय त्यांचे पानही हलत नसे. अंशुलचे वडील खूप संयमी, काटेकोर ,तत्त्वज्ञानी होते. अंशुलवर लहानपणापासून चांगले संस्कार…

अबाधित

#माझ्यातलीमी #लघुकथालेखन(४.८.२५) अबाधित ती तशी सुखवस्तू कुटुंबातील. आई सोज्वळ, सात्विक तर वडील करारी, शिस्तप्रिय..त्यामुळे प्रामाणिकपणा, सत्याची कास, शिस्त, जिद्द, परोपकार आणि मेहनत घेण्याची तयारी हे सारे बाळकडू तिला लहानपणापासूनच घरातून मिळालेले. खूप हुशार आणि सालस..यथावकाश तिचे लग्न झाले. मनासारखं नवरा…

#माझ्यातलीमी #लघुकथा

#माझ्यातलीमी #लघु_कथा_लेखन (४/८/२५) #शीर्षक_क्षमाचा_प्रवास_तडजोडी_आणि_स्वप्नांचा_शोध. क्षमा एक साधी मुलगी होती, जी आपल्या आयुष्याला तत्त्वज्ञानाने जगण्याचा प्रयत्न करत होती. परंतु तत्त्वज्ञानाने जगणे सोपे नव्हते. व्यवहारिक जगात झटके आणि चटके खावे लागतात, हे तिला लवकरच समजले. तिच्या सावत्र आईने तिच्या स्वप्नांना नेहमीच दाबून…

error: Content is protected !!