नवे वारे
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१५.८.२५) #आउटिंग आणि स्वातंत्र्यदिन नवे वारे ” अगं सायली; किती गडबड…! आणि ह्या मैत्रिणी.. सकाळीच ? कुठे म्हणायचे आउटिंग आज?” आजीने विचारले. “काय ग मुलींनो, आज १५ ऑगस्ट ना ? मग कॉलेजमध्ये जाऊन ध्वजवंदन वगैरे काही नाही का…





