प्रामाणिक नजर

#माझ्यातलीमी #माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१४/७/२५) #सुप्रभात #प्रामाणिक_नजर 💜 प्रामाणिक नजर 💜 शाळेची सहल आज एका खेडेगावात आलेली. शाळेचे प्रयोजन होते सहलीच्या निमित्ताने मुलांना गावातील राहणीमान कळावं, प्रदूषण विरहित भागात वेळ घालवता यावा. गावातून फेरफटका मारताना त्यांनी बघितलं काही मुलं कचऱ्यातून काहीतरी…



