माझ्यातली मी, विकेंड टास्क
#माझ्यातलीमी # विकेंड टास्क (२/१/२०२६) #पुणेरीपाट्या #विनोदीकथा. कथेचं शीर्षक :- ” वाचाल तर हसाल !” पुण्यातील सदाशिव पेठे मधील रस्ते म्हणजे गल्ल्यांच जाळचं. याच गल्लीमधून कुलकर्णी आणि देशपांडे कुटुंब एका स्नेह्याच्या लग्नाला जायला एकत्रच निघाले होते. लग्नाचा हॉल जवळच असल्याने…

