लघुकथा/अलकलेखन

#माझ्यातलीमी. #अलकलेखन. ” मनावर दगड ठेवून त्याने/तिने हा निर्णय घेतला.” या वाक्याचा वापर करून अलक लेखन करा. शीर्षक :- करुणेचा देव. मनावर दगड ठेवून तिने निर्णय घेतला. देवळात देवीच्या चरणी सोन्याची नथ अर्पण करण्याचा. ती नतमस्तक होताच मागे एका भिकारी…

#यातना #

ती गरोदर असल्याची सुखद बातमी कालच समजली . मोठ्या डॉक्टरांच्या IVF च्या पाचव्या प्रयत्नांत घडले होते. सारेच कुटुंबिय आनंदात होते. बातमीचा हा गंध ओला असतानाच एक आघात करणारी , तिच्या नवऱ्याच्या हार्ट अटॅक ने मृत्यू होण्याची दुःखद घटना घडली आणि…

कुणीतर एकच

ते तिघे प्रवासात होते.अचानक पुराच्या पाण्याने वेढले गेले . पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्याला कोणा एकालाच वाचवणे शक्य होते.मनावर दगड ठेवून त्याने आपल्या मुलीला वाचवले.दैवाची साथ मिळाली तर बायको वाचेल अशी मनाची समजूत घातली. राधिका पाटणे..

# समाधान

#माझ्यातली मी #अलक लेखन (२०/८/२५) मनावर दगड ठेवून तिने हा निर्णय घेतला. नोकरी आणि शहरातली सगळी सुखं मागे टाकून गावाकडे परतण्याचा. धावपळीचे क्षण, गोंधळलेलं जग मागे पडलं. आज अंगणात तुळशीला पाणी घालताना ती हसली कारण तिच्या आयुष्यात आता खरं समाधान…

निर्णय

#माझ्यातलीमी #अलकलेखन (२०/८/२५) “मनावर दगड ठेवून त्याने / तिने हा निर्णय घेतला” हे वाक्य वापरून #अलक नवीन ऑनलाईन व्यवसाय करण्याचा तिचा निर्णय पक्का झाला. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर होणार होता. बाबांची सतत सोबत वाटावी यासाठी तिने आपल्या सगळ्या सोशल मीडियाच्या…

अलक लेखन

#माझ्यातली मी # अलक लेखन विषय …..मनावर दगड ठेवून त्याने/तिने तो निर्णय घेतला समविचारी अशा डॉक्टर असलेल्या त्या दोघांचे भावविश्व जुळले . तिचे आई बाबा व त्याचे सिंगल असलेले बाबा भेटण्यासाठी समोरासमोर आले. आजपर्यंत मुली पासून लपवून ठेवलेले सत्य आईला…

अलक लेखन

#माझ्यातली मी # अलक लेखन विषय …..मनावर दगड ठेवून त्याने/तिने तो निर्णय घेतला समविचारी अशा डॉक्टर असलेल्या त्या दोघांचे भावविश्व जुळले . तिचे आई बाबा व त्याचे सिंगल असलेले बाबा भेटण्यासाठी समोरासमोर आले. आजपर्यंत मुली पासून लपवून ठेवलेले सत्य आईला…

बाळासाठी_मनावर दगड

#माझ्यातलीमी #अलकलेखन (२०/८/२५) “मनावर दगड ठेवून त्याने / तिने हा निर्णय घेतला” हे वाक्य वापरून #अलक ***बाळासाठी _मनावर दगड*** ऑफिसच्या बिल्डिंग ला आग लागली .दोघे अडकले, त्याला तिला वाचवणं कठीण होत होत ..ती मात्र विनवण्या करत होती की माझा विचार…

तडफड

#माझ्यातलीमी #अलकलेखन(२०/०८/२०२५) #स्वप्नीलकळ्या🥀 🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧 वाक्य–“मनावर दगड ठेवून त्याने/तिने हा निर्णय घेतला”हे वाक्य वापरून अलक लिहा. 🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧🫧 गेल्या वर्षभरापासून ती फुफ्फुसाच्या कॅन्सरला धिटाईने तोंड देत आली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून तिच्या श्वासाचा रक्षक “ऑक्सिजनचे सिलेंडर “बनले होते. प्रत्येक श्वासासाठी चाललेली तिची…

error: Content is protected !!