शतशब्दकथा. शीर्षक:- ” डायरीतला बाबा”.
शतशब्द कथा (२१/७/२५) कथेचे शीर्षक:- ” डायरीतला बाबा ” आई रोज सांगायची – ” बाबा आपल्याला सोडून गेले”. तेच मानलं. मनातला राग साठवत गेले. एक दिवस कपाट आवरताना बाबांची डायरी सापडली.मळकट कव्हर , पण आत काळजाला भिडणारे शब्द. प्रत्येक पान…


