#माझ्यातलीमी #निरोप
#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(१/९/२५) #निरोप निरोप हा शब्द जरी तीन अक्षरी असला, तरी निरोप देणं किंवा घेणं फार कठीण आहे. मग तो गणपती बाप्पाचा असो की आयुष्यात येणाऱ्या कुणाचाही असो. आज गणपती बाप्पाचं विसर्जन, म्हणजे आपण त्याला निरोप द्यायचा! “का?” अर्थव आजी-आजोबांना…


