Box office
🎬🎙️ [धमाकेदार इंट्रो म्युझिक + “बॉक्सऑफिस” लोगो झळकतो] व्हीजे स्मिता (स्टायलिश आवाजात) “नमस्कार, हाय हॅलो मी आहे तुमची, कायम फ्रेश, फ्रँकी आणि फुल्ल ऑन फिल्मी… व्हीजे स्मिता आणि तुम्हा सगळ्यांचं मन:पूर्वक स्वागत करते आपल्या आवडत्या टीव्ही शोमध्ये बॉक्सऑफिस! इथे मिळतोय…

