समान ब्लॉग लेखन टास्क

#माझ्यातलीमी #समानब्लॉगलेखनटास्क #कथा 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *पुन्हा नव्याने.* (भाग १) ” या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या ,जाहल्या…. तिन्हीसांजा”… रेडिओवर हे गाणं ऐकतांना प्रतिभाला खूपच रडायला येत होते. वास्तविक अशा प्रकारच्या कित्येक कविता आपण आजपर्यंत लिहिल्याआहेत,हे तिच्या मनांत डोकावून गेले .पण…


