लघुकथा शिर्षक :नात्याची वीण

#माझ्यातली मी #ब्लॉग लेखन टास्क (५/१/२०२६) लघु कथा :”नात्याची वीण” वडील गेल्यानंतर वर्षभराच्या आत अमृताचं लग्न होणं गरजेचं होतं.अख्खं घर दुःखात असतानाच लग्नाची बोलणी सुरू झाली. वडिलांनी अमृताच्या लग्नासाठी आयुष्यभराची पुंजी साठवून ठेवली होती.पण सुमितची पत्नी, नीलम, हिने तिथेच आपला…



