#माझ्यातलीमी
कथालेखन विषय :- आरशातील जग – आरशातून दुसऱ्या जगात प्रवास. कथेचे शीर्षक :- आरशा पलीकडचा स्वप्नवेल. माझ्या खोलीत भिंतीवर एक प्रचंड मोठा जुना,, नक्षीकाम केलेला आरसा टाकलेला होता. त्याची लाकडी फ्रेम कलाकुसरीने भरलेली होती. त्यावर सोन्या- चांदीचे नाजूक नक्षीकामही…



