भूतकाळातील मी

#माझ्यातलीमी #अलकलेखन #भूतकाळातील_मी 💙 भूतकाळातील मी 💙 रात्रीचे दोन वाजले तरीही मुलगा घरी यायचाच होता. एकुलता एक मुलगा .. दोघेही चिंतातूर .. नाना विचार मनात येऊन गेले .. मनाची घालमेल थांबेना .. विचारांच्या गर्तेत तो भूतकाळात गेला .. आईच्या फोटोसमोर…





