ऋतुचक्र
ऋतुचक्र ____________________ चैत्र चैत्रपालवी फुटू लागली, नववर्षाचे स्वागत झाले, रामजन्माची लगबग झाली, चैत्रगौरही मखरी सजली… वैशाख वैशाख वणवा, नभी पेटला, सूर्यदेवही तळपू लागला, गावजत्रा या भरू लागल्या, बालचमूं, आनंदून गेला….. ज्येष्ठ पाऊसधारा बरसूं लागल्या, तप्त भूमी ही तृप्त जहाली, सख्या…




