#माझ्यातलीमी
स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही, तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. ही भावना मालिनीच्या मनात खोलवर रुजलेली आहे. ती एक साधी गृहिणी, जी रोज सकाळी लवकर उठते, घर सांभाळते, मुलांचं संगोपन करते आणि रांधून सर्वांना वाढवते. नवरात्रोत्सवात घरात उत्साह…



