काही गोष्टी मिळोत न मिळोत बदल होतोच

#माझ्यातलीमी#ब्लॉगलेखनटास्क (५/१/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका तो चरणस्पर्श करत होता . गांधारीची डोळ्यावरची पट्टी तशीच. विजयी भव आशीर्वाद तोंडातनं बाहेर पडलाच नाही. जीत त्याची वा हार धर्माची दोन्हीमुळे आयुष्य बदलणार होतंच. विना सेनेचा सेनापती.. अश्वत्थाम्याचा प्रतिशोध पुरा होणार होता…

…… प्रयत्नांती…… ( लघुकथा )

# माझ्यातली मी # …… ब्लॉग लेखन टास्क….. (५/१/२६) ……… प्रयत्नांती……. ( लघुकथा ) संजय हा गरीब कुटुंबातला मुलगा. जात्याच हुशार. त्याचे स्वप्न होते खूप शिकायचे व आई-वडिलांना सुखाच्या पायरीवर घेऊन जायचे. पैसा नाही. शिक्षण तर करायचेच. कसे तरी त्याचे…

काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात

#माझ्यातली मी #लघुकथा टास्क संगीता आणि सविता या दोघींनीही दहावीच्या बोर्डाची परीक्षा दिली … सुरुवातीला दोघीनाही वाटायचं की चांगले मार्क्स मिळाले नाही तरी चालेल , पण आपण या बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण तर झालंच पाहिजे … या एका उद्देशाने त्या दोघीही…

# माझ्यातलीमी

# माझ्यातलीमी # ब्लॉग_लेखन_टास्क (५/१/२०२६) #शीर्षक_भाग्याची_संधी #आज_मै_उपर_जमाना_है_नीचे संजना: का खूप खुश आहेस? काय बात आहे? गाणं वगैरे… आरुष: आज मला इंटरव्यूसाठी बोलावणं आलं आहे. गेला महिनाभर मी ज्याची वाट बघत होते, ते शेवटी मिळालं. संजना: अभिनंदन! तुझं इंटरव्यू कुठे आहे?…

नवी ओळख

#माझ्यातलीमी #सुप्रभात #कवितालेखनटास्क( ६/१/२०२६) @everyone नवी ओळख माझीच मला मी अनोळखी भासले आरशात पाहताना, चेहऱ्यावरचे प्रश्न वाढले, उत्तरे हरवली शोधताना. का कधी असे घडावे माझीच मला मी नवी भासली त्या आरशात स्वतःला निरखतांना जरा जास्त जेव्हा जवळून स्वतःला बघितले मनातले…

आयुष्य बदलवणार खरं प्रेम

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (०५/०१/२६) #लघुकथा @everyone दिलेले वाक्य : काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही नाही मिळाल्या तरीही.. * आयुष्य बदलवणार खरं प्रेम * डॉक्टर सीमाच स्वप्न आज पूर्ण झालं होतं कारण तिच्या आवडत्या हॉस्पिटलमध्ये तिला मायक्रोबायोलॉजीस्ट म्हणून जॉब मिळाला…

तो एक योगायोग

#माझ्यातलीमी # ब्लॉगलेखनटास्क(५/१/२६) #लघूकथा #तो एक योगायोग वाक्य -काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही कॉन्सर्टला गर्दी होती. आत जाता जाता दोघांची टक्कर झाली. “इतकं ढकलायचं कशाला?” “तुम्हीच नीट पाहत नव्हता!”बाचाबाची वाढली दोघे भांडू लागले. मित्रमैत्रिणींनी…

वृक्षमाता

# माझ्यातली मी # कथा लेखन दि. 5 जाने.2026 विषय…. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही नाही मिळाल्या तरीही वृक्षमाता सोळा वर्ष पुर्ण झाले तरी तिला पाळी आली नव्हती म्हणून आईने डॉ.कडे आणले तपासणी नतंर धक्का च बसला तिला…

मेहनत

#माझ्यातली #ब्लॉगलेखनटास्क (५/१/२६) #लघुकथाटास्क #लघुकथा काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. ✍️मेहनत प्रजेश हा एका प्रथितयश घराण्यात जन्माला आलेला मुलगा घरी सर्व गोष्टींची सुबत्ता कशाला काही कमी नाही नाव काढलं की ती गोष्ट मिळालीच म्हणून…

#जे होतं ते चांगल्यासाठीच होतं

#माझ्यातलीमी #ब्लॉगलेखनटास्क (५/१/२५) #लघुकथा #जेहोतंतेचांगल्यासाठीचहोतं वाक्य : काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. दीप्तीला बारावीला एका श्रीमंत वस्तीतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. तिथला झगमगाट तिला नेहमीच आकर्षित करायचा. फॅशनेबल कपडे घालून मुलं मुली ऐटीत…

error: Content is protected !!