नात्यांचे बंध
#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क(६/१०/२५) सारंग आणि समिधा नवविवाहित जोडपं. दोघेही अनाथ असल्यामुळे मित्रमंडळीच्या साक्षीनेच लग्नाचे सोपस्कार पार पडले होते. दोघांनी मिळून घेतलेल्या त्यांच्या छोट्याशा घरट्यामध्ये हे राघू मैनेचं जोडपं आनंदाने राहत होतं. लग्नाच्या वर्षभरानंतरच एक गुडन्यूज त्यांना कळली. सारंग आणि समिधा आई-बाबा…




