निसर्ग म्हणतोय

#माझ्यातलीमी #सुप्रभात #लघुकथालेखन (१३/१०/ २५) @everyone खाली दिलेल्या वाक्यांवरून सुंदर #लघुकथा . त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता..!! **निसर्ग म्हणतोय** रवी अभ्यास करत असताना,बाबा आईला म्हणाले,बघ बातम्यामधे काय सांगत आहेत,अनेक शहरांना जोडणारा महामार्ग सरकार…


