…. अपूर्ण प्रेमपत्र…. मुकंप्रेम…
# माझ्यातली मी # *** विकेंड कथालेखन टास्क*** *** अपूर्ण प्रेम पत्र *** ………… मुकंप्रेम……… अश्विनी व आदेशला एक मुलगी. तिचे नाव अबोली. तिचे वडील सरकारी नोकरीत व आई शिक्षिका. अबोली ही नावाप्रमाणेच अबोल होती. ती लहान असतानाच तिच्या आळीत…



