परतीची पावलं

#माझ्यातली मी #लघुकथा लेखन टास्क @everyone शीर्षक = परतीची पावलं ​दशरथ बापू एका मोठ्या घरात आपल्या मुला-सुनां आणि नातवंडांसोबत राहायचे. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांच्या भावाचं घर होते.भाऊ नेहमी पायी वारी करणे देवाला जाणे. पण बापूंसाठी मात्र चार भिंतीचं घर आणि…

परीक्षा

# लघुकथा लेखनटास्क (१२/१/२०२६)  ” हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात…..  या वाक्या वरून लघुकथा.  परीक्षा…..  स्वातीने सुयशला फोन केला की, मी पत्ता मेसेज करते तिथे तू लगेच ये.  असे म्हणून तिने लगेच फोन बंद केला व पत्ता मेसेज केला. …

एक नवी पहाट

  #माझ्यातली मी #विकेंड टास्क कथा लेखन #एक नवी सुरुवात = एक नवी पहाट        ​रमाच्या आयुष्यातील रंग दोन वर्षांपूर्वीच उडाले होते. पतीच्या अपघाती निधनानंतर पदरात तीन वर्षांची छोटी परी आणि जगाचे टोमणे एवढेच तिच्या वाट्याला आले होते. शिवणकाम करून ती कसाबसा आपला…

लघू कथा

#माझ्यातली मी #विकेंड टास्क #एक नवी सुरुवात माझ्या मते जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं , तिथेच तर खरी नवी सुरुवात होते . पण हे आपल्याला समजायला हवं …. संपलं म्हणून आपण पूर्णविराम देतो . पण आपण जर स्वल्पविराम देत पुढे गेलो…

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क (9/1/2026)

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क (९/१/२०२६) #एकनवीसुरुवात काय पाटील वहिनी, काल तुमच्या घरातून कोरड्या उलट्याचा आवाज येत होता. काही गोड बातमी आहे का? समृद्धीकडे! जळ मेल लक्षण! कसली गोड बातमी? रात्री उशिरा अरबट चरबट खायचं आणि सकाळी अपचन झालं म्हणून उलट्या काढायच्या. दुसरं…

विकेंडटास्क

#माझ्यातलीमी #विकएंडटास्क #एक नवी सुरवात श्रीहरीकोटाचा परिसर उत्साहाने रसरसलेला होता, वर्ष २०२६. आज भारताचे ‘गगनयान’ अंतराळात इतिहास रचणार होते. १५ वर्षांचा आर्यन शास्त्रज्ञांच्या गॅलरीत बसून समोरच्या भव्य रॉकेटकडे पाहत होता. आर्यन अभ्यासात हुशार होता, पण गेल्या काही काळापासून तो खूप…

#एक नवीन सुरुवात “आठवणींची एक्झिट

#​एक नवीन सुरुवात #”आठवणींची एक्झिट” खरच एक नवीन सुरुवात जुन्या आठवणींच्या साथीने आणि नव्या नात्याची गुंफण!.. ​”आई, आपण किचनमध्ये थोडा बदल करूया का? जास्त काही नाही, फक्त ज्या वस्तू आता खूप जुन्या झाल्या आहेत, त्या जागी नवीन आणूया! आजकाल बाजारात…

#नवी सुरुवात

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका #एकनवीसुरुवात आई ग !! गूळ खोबरं चावून खाईन म्हणते. तोंडाला चव आलीये. खावं वाटतंय. डिंक लाडू कर ना या हिवाळ्यात खुराक म्हणून. आई चकित झाली. वजन वाढेल म्हणून गोड न खाणारी लेक आज लाडू करायला…

मनोगत….

# विकेंडटास्क # एक नवी सुरवात (९/१/२०२६) मनोगत …. आज विनयाने लिहिलेल्या ” आत्मकथा ” या कादंबरीचे प्रकाशन होते. डॉ. शोभा भावे मुख्य पाहुण्या होत्या. हाॅल सर्व निमंत्रितांनी भरला होता. विनयाच्या आईने सविता ताईंनी सर्वांचे स्वागत केले व मान्यवरांचे आभार…

विकेंड टास्क,कथा:- नवी पहाट!

#विकेंडटास्क (९/१/२०२६) #एकनवीसुरवात. कथेचे शीर्षक :- नवी पहाट!. सीमेवरचा कडकडाट, तोफांचे गोळे आणि रक्ताचा सडा…. अशा वातावरणात वावरताना अजयला भीती कधी शिवली नाही. ” भारत माता की जय!”ही घोषणा त्याच्या नसानसात भिनली होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एका…

error: Content is protected !!