सर्व मंगल मांगल्ये

सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते,!! नवरात्री हा नऊ दिवस आणि नऊ रात्रींचा उत्सव आहे,जो आश्विन शुद्ध प्रतिपदे पासून सुरु होतो.दुर्गा देवी ची नऊ रुपे आणि या नऊ रूपांची पूजा म्हणजे नवरात्र होय,हिन्दू धर्मात् साडे तीन मुहूर्ताला…

नवरात्र स्पेशल मुलाखत

✨ “नवरात्र स्पेशल ✨ विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांची प्रेरणादायी मुलाखत – त्यांचा प्रवास, त्यांची कहाणी!” 👉 इथे बघा ::

पणती

#माझ्यातलीमी #अलकलेखन(१८-९-२५) ‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही,’ हे वाक्य वापरून अलक लिहीणे. तिच्या घरात पाऊल टाकताना तो थबकला. तिच्याकडे अश्रूभरल्या डोळ्याने पहात म्हणाला, “तो वंशाचा दिवा म्हणून त्याच्यासाठीच सारं केलं. पण तू जिद्दीने शिकून प्रगती केलीस. मला त्यानं…

पणती

माझ्यातलीमी #अलकलेखन(१८-९-२५) ‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही,’ हे वाक्य वापरून अलक लिहीणे. तिच्या घरात पाऊल टाकताना तो थबकला. तिच्याकडे अश्रूभरल्या डोळ्याने पहात म्हणाला, “तो वंशाचा दिवा म्हणत त्याच्यासाठीच सारं केलं. पण तू जिद्दीने शिकून प्रगती केलीस. मला त्यानं…

अलकलेखन

#माझ्यातलीमी #अलखलेखन(१७/९/२५) ‘मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही’ बाबांच्या अपघाती मृत्यूनंतर घराची सर्व जबाबदारी तुझ्यावर पडली. माझे शिक्षण पूर्ण होईपर्यंत तू स्वतःच्या सर्व इच्छा आकांक्षा दूर सारल्या. आज पर्यंत मी तुझ्या बाजूने कधी विचारच केला नाही. आणि म्हणूनच आपण…

#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी #अलकलेखन “#मी_तुझ्या_बाजूने_कधी_विचार_केलाच_नाही”. हो आज मला पटलं मी तुझ्या बाजूने विचार केलाच नाही, तू नेहमी म्हणायचीस की थोड्याशा संपत्तीत पण संसार सुखाचा होऊ शकतो.पण संपत्तीच्या हव्यासापोटी जेल मध्ये गेल्यावरच मला माझी झालेली चूक कळली. #१८_०९_२०२५_गुरुवार ©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे

कसे होणार तिचे?

तिच्या मुलाने परदेशातच स्थायिक होण्याचा विचार केला.झालाही पंधरा वर्षा पूर्वी.एक महिन्यापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले.आज तिचे वय 75 च्या आसपास.आज ती उपचारांसाठी भारतात राहू इच्छिते.मुलगा सून अधूनमधून येतात. पण आता मुलाला वाटते आपण तिच्या बाजूने विचारच केला नाही. राधिका पाटणे..

अलक

#माझ्यातलीमी तुझ्या डोळ्यांत कितीतरी प्रश्न होते, आणि माझ्या मनात अहंकाराच्या भिंती. “मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही” — हे मान्य केल्यावर, तू हसून म्हणालीस, “उशीर झाला तरी हरकत नाही, आजपासून आपण एकत्र विचार करूया.”

error: Content is protected !!