लघुकथा लेखन टास्क, शीर्षक:- ” शून्य”

#माझ्यातलीमी #लघुकथा लेखन टास्क. (१०/११/२५) दिलेल्या वाक्यावरून कथा लिहा… ” स्वप्न मोफतच असतात पण त्याचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते” कथेचं शीर्षक :- ” शून्य” डॉक्टर ईशाचे स्वप्न होते – ” शून्य ऊर्जा बिंदू ” ( झिरो पॉईंट एनर्जी) शोधून…





