मोबाईलचा राक्षसी विळखा

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क(१४/११/२५) #कथालेखन #मोबाईलहटवाबालपणवाचवा #मोबाईलचाराक्षसीविळखा “ममा मला पुन्हा भूक लागली.” रसिकाचा चार वर्षाचा आयुष तिला लाडात येऊन सांगत होता. “अरे आता तू पास्ता खाल्लास ना लगेच कशी भूक लागली तुला. बरं थांब तुला चीज आणि ब्रेड देते. आता पोटभर खायचं…




