जीवनाला आकार देणारे गुरू

#माझ्यातलीमी #ब्लॉगलेखनटास्क १७/११/२५ **जीवनाला आकार देणारे गुरू ** माझ्या आयुष्यात अशा खूप व्यक्ती आहेत ज्या माझ्यासाठी स्पेशल आहेत .फक्त एका व्यक्तीबद्दल नाही सांगता येणार. आई ,वडील ,नवरा, मुलगा इत्यादी असे कितीतरी जण आहेत की ते माझ्यासाठी स्पेशल आहेत . मला…

