#नाट्यलेखन
*भाषा दरबार उघडतोय, मराठी भाषेचा!* भाग एक – एकूण 5 पात्रे स्टेज वरती येताना प्रथम स्नेहल नावाचे पात्र – ( स्टेजवर आगमन करताना) स्नेहल – नमस्कार मंडळी…… त्या पाठोपाठ नमस्कार.. नमस्कार…नमस्कार…. नमस्कार…..( इतर चार पात्रे स्टेजवर पदार्पण करत येतात) स्नेहल-…

