राधाकिशन

माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (६/१०/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका काही #नात्यांना नाव नसते आणि काही नाती #नावापुरती असतात. #नाव नसलेलं अलौकिक नातं. ———————————– राधा-कृष्णाचे नाते हे एक ‘अव्यक्त नाते’ आहे, जे सांसारिक विवाहाच्या पलीकडे जाते, आत्मा आणि परमात्माच्या मिलनाचे प्रतीक आहे.राधा…






