बघू नकोस मला

दोन जिवंत डोळे फक्त डोळे दिसायचे, त्यातून पाणी वहायचं…ते जिवंत डोळे फक्त मंदार लाच का दिसत होते?.. काय होतं त्या डोळ्यांमागच रहस्य?…. काय सांगायचं होतं त्या डोळ्यांना?

नात्यांचे बंध

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क(६/१०/२५) सारंग आणि समिधा नवविवाहित जोडपं. दोघेही अनाथ असल्यामुळे मित्रमंडळीच्या साक्षीनेच लग्नाचे सोपस्कार पार पडले होते. दोघांनी मिळून घेतलेल्या त्यांच्या छोट्याशा घरट्यामध्ये हे राघू मैनेचं जोडपं आनंदाने राहत होतं. लग्नाच्या वर्षभरानंतरच एक गुडन्यूज त्यांना कळली. सारंग आणि समिधा आई-बाबा…

… नात्याला नाव देऊ नये हेच खरं…

# माझ्यातली मी # *** लघुकथा लेखन टास्क *** … नात्याला नाव देऊ नये हेच खरं… धरणगावकर भाऊ हे मोठं प्रस्त. त्यांचा एक मोठा वाडा व शेतीवाडी. त्यामुळे कशालाच कमी नाही. सुसंस्कारित घराणं. मुलगी मधुरा अतिशय हुशार. बारावीनंतर तिचा व…

सहप्रवासी

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (६/१०/२५) #सहप्रवासी वाक्या वरून लघुकथा “काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरतीच असतात” अनु आणि अनिल त्यांच्या सव्वा वर्षाच्या लेकीला, अमिताला घेऊन दुसऱ्या वर्गातून गाडीने काश्मीर प्रवासाला निघाले होते. प्रवासासाठी अमिताला पावडरचे दूध द्यावे लागेल म्हणून तो डबा…

जूना फर्निचर

जुना फार्निचर… आता मी घरातला जुना फर्निचर झालो आहे… कारण आता मी रिटायर झालो आहे .. आधी स्वतःहून मिळायची मला चहा हातात… आता मागूनही मिळत नाही माझ्या हाकेला साद… आता मुलं करता माझ्या वापरण्यावर ही बंदी…. लहानपणी त्यांच्या हट्ट पुरवण्याची…

#माझ्यातलीमी

‌नात्यांच्या सावली  राहुलच्या आयुष्यात नाती ही नेहमीच एक कोडे होती. लहानपणापासूनच त्याला वाटायचं, काही नाती इतकी साधी असतात की त्यांना नाव देण्याची गरजच पडत नाही. ते फक्त असतात – सुखात हसवतात, दुःखात सोबत उभे राहतात. पण आजकालची जगं ही…

#लघुकथा

#माझ्यातलीमी #लघूकथा(७/१०/२५) कथेचे शीर्षक :- नाव नसलेलं नातं रात्रीचे साडे बारा वाजले होते. शहराच्या कडेला असलेल्या मीनाच्या छोट्या घरात गोंधळ माजला होता. वडिलांच्या छातीत अचानक दुखायला लागलं. घाबरलेल्या छोट्या मीनाने एकामागून एक सर्व नातेवाईकांना फोन लावायला सुरुवात केली. कुणी फोन…

प्रकाश किरण

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (६.१०.२५) # काही नात्यांना नाव नसते #तर काही नाती ही नावापुरती असतात. प्रकाश किरण सुधा आणि सुधीर यांना दोन मुली. सुखवस्तू कुटुंब. दोन्ही मुलींची मोठ्या घरांत लग्ने झाली आणि परदेशी निघून गेल्या. घर सुनं झालं खरं ..पण दोघे…

अनामिक नातं

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क(०६/१०/२०२५) #स्वप्नीलकळ्या🥀 #विषय:—-“काही नात्यांना नाव नसते… आणि काही नाती नावापुरती असतात….” 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 #अनामिक _नातं जीवनात आपल्याला रक्ताची नाती जन्माने मिळतात तर काही नाती आपण मनाने निवडतो. सुरभी आणि विवेकच्या अरेंज लग्नाला जवळपास दहा वर्षे झाली होती. पदरी मुलगा होता.पण…

पोकळ नाती .. नात्याला लेबल असायलाच हवं का?

माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (६/१०/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका काही #नात्यांना नाव नसते आणि काही नाती #नावापुरती असतात. लघुकथा कुठंही गेलं की मी तुम्हाला बहिणीसारखी म्हणत पर्समधनं राखी समोर धरणार. का बरं फक्त स्त्री पुरुष या लिंगभेदामुळे हे गरजेचं आहे का?…

error: Content is protected !!