होळीची अनुभूती….

# माझ्यातली मी # ***** लघुकथा लेखन टास्क*****(२/०३/२६) ……………. होळीची अनुभूती……………… श्याम आपल्या आईसोबत एका वस्तीत राहत होता. परिस्थिती हलकीची. अल्पशा आजाराने वडील गेलेले. होळीचा पवित्र सण जसजसा जवळ येत होता तसतसा त्याला दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी रंगाची उधळण करू…

सण माणुसकीचा

सण माणुसकीचा एका मोठ्या शहरातील गजबजलेल्या वस्तीत ‘माधव’ नावाचा एक मध्यमवर्गीय तरुण राहायचा. होळीचा सण दोन दिवसांवर आला होता. बाजारात रंगांची आणि मिठाईची रेलचेल होती, पण माधवला मात्र त्यात उत्साह वाटत नव्हता. सकाळच्या वर्तमानपत्रात त्याने वाचलेल्या स्त्री-अत्याचाराच्या बातम्या, वाढलेली महागाई…

#माझ्यातलीमी

टास्क दिलेल्या वाक्यावरून #कथा “मी माझ्या बाळा साठी उभी राहते तर मी चुकीची ठरते?” नयना तिच्या मित्र मैत्रिणी सोबत हट्टाने गड किल्ला बघायला गेली होती.सर्व जण हसत खेळत गप्पा करत किल्ला चढत होते.ऊन चढते होते त्यामुळे सारखी तहान लागत होती.नयना…

लघुकथा:- अजेय ढाल

# कथालेखन टास्क. (२४/२/२०२६) पण मी माझ्या बाळासाठी उभी राहते, तर मी चुकीची ठरते?.. ( लेखिका संगीता देवकर यांच्या रिवेंज या कथेतील ओळ. याला धरून लिहिलेली कथा) कथेचे शीर्षक :- ” अजेय ढाल” गावात वादळ घोंगावत होतं पण त्याहीपेक्षा मोठं…

मी का चुकीची ठरते …

#माझ्यातली मी लघुकथा लेखन टास्क श्वेता बाळाला छातीशी धरून घराबाहेर पडत होती , तितक्यात शेजाऱ्यांचे टोमणे तिच्या कानावर पडू लागले ,.. एकटी म्हणाली ,”नवरा जाऊन अजून महिना सुद्धा झाला नाही , आणि ही बाई नटून थटून ऑफिसला निघाली”, दुसरी म्हणाली,”असल्या…

मातृशक्तीचा विजय

#माझ्यातली मी # लघुकथा लेखन टास्क विषय….पण मी माझ्या बाळासाठी उभी राहते तर चुकीची ठरते (लेखिका… संगीता देवकर ..कथा…रिवेंज ) मातृशक्तीचा विजय काल संध्याकाळचा विश्वास चा रुद्रावतार पाहून सारे घर चिडीचूप झाले होते.वृषाली तर कालपासून सैरभैर झाली होती . स्वराली…

पाठिंबा

#लघुकथालेखन_टास्क (२३/०२/२०२६) #पाठिंबा #विषय_पण _मी माझ्या बाळासाठी उभी रहाते तर मी चुकीची ठरतेय? (संगीता देवकर…कथा_रिव्हेंज) #स्वप्नीलकळ्या🥀 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 #पाठिंबा माझीअगदी जवळची मैत्रिण अलका व मी सुखदुःखाच्या गोष्टी करत होतो. वाऱ्याच्या झोतासोबत तिच्या आठवणीचे वारे वाहू लागले. तिने लहानपणीचा प्रसंग सांगायला सुरुवात…

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क(२३/२/२०२६)

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क(२३/२/२०२६) #कथा दिवेलागणीची वेळ झाली. आई, तुम्ही देवापुढे निरंजन लावलं नाही? “अक्षय मला सोडतच नाही. शाळेतून आल्यापासून रडत होता. ‘आजी, मी उद्या पासून शाळेत जाणार नाही,’ म्हणत होता. कसंबसं समजावलं, पण आता पोराचं अंग तापलंय.” “पण एवढं असं काय…

error: Content is protected !!