संगीता देवकर

संगीता देवकर

महत्चाची असते वेळ

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क (१२/०१/२०२५) #महत्वाची_असते_वेळ #स्वप्नीलकळ्या🥀 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ओजस्वीचे वय जवळपास पासष्टीच्या जवळपास.ह्या वयात जोडीदार नसेल तर त्याची कमतरता जास्तच जाणवते. ओजस्वी दररोज एकटीच सकाळी नियमितपणे न चुकता तीन किलोमीटर फिरायला जायची व कानाला हेडफोन लावून मस्त देवाचे स्तोत्र ऐकायची. . तिच्या…

विसाव्याच ठिकाण

#माझ्यातलीमी #कथालेखन(१२/०१/२०२६) विसाव्याचं ठिकाण ईशा ऑफिसच्या कॅबमध्ये खिडकीबाहेर पाहताना स्वतःचे अश्रू लपवत होती. रात्रीचे नऊ वाजले होते. साहेबांचा ओरडा, कामाचा ताण आणि शहरी आयुष्याची धावपळ यामुळे ती पूर्णपणे खचली होती. तिला कोणाशी तरी मोकळेपणाने बोलावंसं वाटत होतं, पण मोबाईलमधील ५००…

#माझ.यातलीमी

#कथालेखन टास्क ( १२/१/२०२६) # ” हक्काची माणसं कारण नाही देत वेळ देतात.” या वाक्याला धरून कथालेखन. कथेचे शीर्षक :- ” अंतरीचा ठेवा”. पंढरीची वारी जवळ आली होती. विठ्ठल नित्यनेमाने वारीला जायचा. विठ्ठल गावातला साधा विणकर होता. यावर्षी पण वारीला…

हक्काचा जोडीदार

हक्काचा जोडीदार ! ही गोष्ट आहे ईशान आणि रियाची. त्यांचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि दोघेही ‘लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप’ मध्ये होते. ईशान मुंबईत एका हाय-प्रोफाईल फर्ममध्ये होता, तर रिया पुण्यात स्वतःचं कॅफे चालवायची. लग्न ठरल्यापासून लग्नाच्या तयारीत ईशान इतका व्यग्र…

परतीची पावलं

#माझ्यातली मी #लघुकथा लेखन टास्क @everyone शीर्षक = परतीची पावलं ​दशरथ बापू एका मोठ्या घरात आपल्या मुला-सुनां आणि नातवंडांसोबत राहायचे. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांच्या भावाचं घर होते.भाऊ नेहमी पायी वारी करणे देवाला जाणे. पण बापूंसाठी मात्र चार भिंतीचं घर आणि…

परीक्षा

# लघुकथा लेखनटास्क (१२/१/२०२६)  ” हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात…..  या वाक्या वरून लघुकथा.  परीक्षा…..  स्वातीने सुयशला फोन केला की, मी पत्ता मेसेज करते तिथे तू लगेच ये.  असे म्हणून तिने लगेच फोन बंद केला व पत्ता मेसेज केला. …

एक नवी पहाट

  #माझ्यातली मी #विकेंड टास्क कथा लेखन #एक नवी सुरुवात = एक नवी पहाट        ​रमाच्या आयुष्यातील रंग दोन वर्षांपूर्वीच उडाले होते. पतीच्या अपघाती निधनानंतर पदरात तीन वर्षांची छोटी परी आणि जगाचे टोमणे एवढेच तिच्या वाट्याला आले होते. शिवणकाम करून ती कसाबसा आपला…

लघू कथा

#माझ्यातली मी #विकेंड टास्क #एक नवी सुरुवात माझ्या मते जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं , तिथेच तर खरी नवी सुरुवात होते . पण हे आपल्याला समजायला हवं …. संपलं म्हणून आपण पूर्णविराम देतो . पण आपण जर स्वल्पविराम देत पुढे गेलो…

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क (9/1/2026)

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क (९/१/२०२६) #एकनवीसुरुवात काय पाटील वहिनी, काल तुमच्या घरातून कोरड्या उलट्याचा आवाज येत होता. काही गोड बातमी आहे का? समृद्धीकडे! जळ मेल लक्षण! कसली गोड बातमी? रात्री उशिरा अरबट चरबट खायचं आणि सकाळी अपचन झालं म्हणून उलट्या काढायच्या. दुसरं…

विकेंडटास्क

#माझ्यातलीमी #विकएंडटास्क #एक नवी सुरवात श्रीहरीकोटाचा परिसर उत्साहाने रसरसलेला होता, वर्ष २०२६. आज भारताचे ‘गगनयान’ अंतराळात इतिहास रचणार होते. १५ वर्षांचा आर्यन शास्त्रज्ञांच्या गॅलरीत बसून समोरच्या भव्य रॉकेटकडे पाहत होता. आर्यन अभ्यासात हुशार होता, पण गेल्या काही काळापासून तो खूप…

error: Content is protected !!