संगीता देवकर

संगीता देवकर

“पाहिले तुला न मी तू मला न पाहिले”

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क (१७/१/२०२६) #वाक्यावरून कथा #पाहिलेनामीतुलातूमलानाहीपाहिले “पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!” ​आज किचनमध्ये भांड्यांचा आवाज जरा जास्तच येत होता. कारणही तसंच होतं. “भाजीत मीठ जास्त झालंय!” हे निमित्त होतं.पण त्यामागे दिवसभराचा साचलेला थकवा आणि उतारवयात एकमेकांबद्दल वाढलेली…

………सामान्यांचे जीवन………

# माझ्यातली मी # ….. वीक एंड टास्क….. (१७/१/२६) …… मी तुला न पाहिले, तू मला न पाहिले…… या ओळीवरून कथा…. •••••••••• सामान्यांचे जीवन •••••••••••• मीनाक्षीला लहानपणापासूनच म्हणजे आठ वर्षापासून पुस्तके वाचण्याची आवड होती. चांदोबा, चंपक, तेनालीराम, अकबर बिरबल, इसापनीती…

स्पर्श आपले नयन झाले…..

# विकेंडटास्क (१७/१/२०२६) ” पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले.” हे वाक्य वापरून कथा. स्पर्श आपले नयन झाले…. स्नेहा म्हणाली, अजय… आपल्या लग्नाला तीस वर्षे होऊन गेली. आपण दोघेही अंध असल्याने” पाहिले ना मी तुला, तू मला ना…

माझ्यातीलमी

#माझ्यातलीमी #विकएंडटास्क(१७-०१-२०२६) अबोल प्रित कॉलेजचा निरोप समारंभ होता. सगळीकडे गोंगाट, हसणं-खिदळणं आणि सेल्फीचा माहोल होता. पण एका कोपऱ्यात उभा असलेला आदित्य मात्र शांत होता. त्याचे डोळे गर्दीत फक्त एकाच व्यक्तीला शोधत होते— ईश्वरीला. तीन वर्षं झाली, पण आदित्यने कधीच तिला…

हक्काच्या माणसांना वेळ देणे

#माझ्यातली मी #लघुकथा रोजच्या प्रमाणे विनयला त्याच्या मित्रांनी आजही थांबवून घेतलं …. मित्र म्हणाले की ,” रोज एक नवीन कारण सांगून तू घरी निघून जातोस , कधीतरी चुकून आमच्या सोबत वेळ घालवतोस , पण आज आम्ही तुला सोडणार नाही ,…

हक्काची माणसं

#माझ्यातलीमी #लघूकथालेखनटास्क(१२/१/२६) #हक्काची माणसं सुमेदा रडली नाही, चिडली नाही; तिने फक्त थांबणं निवडलं. सासूबाई गेल्यानंतर घर सावरताना तिने स्वतःला कधीच प्रश्न विचारला नव्हता मला काय हवं? धाकट्या दिराचं लग्न तिनेच जमवलं होतं. रिमाला घरात आणताना तिने विश्वास दिला होता हे…

……. वैचारिक एकात्मता…….

# माझ्यातली मी # *** लघुकथालेखनटास्क***(१२/१/२६) ….. हक्काची माणसं कारण नाही, वेळ देतात….संगीता मॅडमच्या या ओळीवरून लघुकथा …………. वैचारिक एकात्मता………….. शिल्पा मुंबईत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होती. कंपनीत ती चांगल्या प्रकारे रुळली. ती आई-बाबांसोबतच राहत होती. एकटीच असल्याने तशी ती…

प्रेमाच नात

# माझ्यातली मी # लघुकथा लेखन टास्क दि. 13 जानेवारी 26 विषय…. हक्काची माणसं कारण नाही वेळ देतात. प्रसाद दिक्षीत एका मल्टि नॅशनल कंपनीत नौकरी करणारा पण वृत्तीने काहीसा गुलहौशी .त्याच्या आईबाबांना हे चांगले माहित तरी सुद्धा लग्न झाल्यावर येईल…

विकेंडटास्क

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क (९.२.२६) #एकनवीसुरुवात अंत जिथे होतो तिथेच नवीन सुरुवात होतच असते .. म्हणजे बघा ना वर्षाचा अखेरचा दिवस सांजवतो तेव्हाच पहाटेला नवीन वर्षाची चाहूल लागते.. एखादी वही कधी ना कधी रेखाटल्यावर संपतेच तेव्हा नवीन वहीचा उगम होतो नवीन लेखणीसाठी…

एक नवी सुरूनात

# माझ्यातली मी # विकेंड टास्क #कथा लेखन ९-१-२०२५ **एक नवी सुरुवात ** मी सहजच लिहिलेली चारोळी साप्ताहिकात बक्षिसपात्र ठरली, “मनातली एस. टी . सुसाट सुटते भूतकाळातून तडक भविष्यात घुसते स्मृतींचा कचरा डोंळ्यात शिरतो ड्रायव्हर मधले थांबे विसरून जातो “…

error: Content is protected !!