संगीता देवकर

संगीता देवकर

एक पोर

ii एक पोर ii रस्त्यावरती चालतांना भेटलं एक निरागस रूप, फाटके होते कपडे त्याचे अन् विलक्षण होतं त्याचं स्वरूप….. केस होते विस्कटलेले अण् डोळ्यात होतं पाणी, हात वर करून करून गात होतं गाणी….. हळूच आल माझ्या जवळ अन् म्हणालं, “दे…

वाट पंढरपूरची

 वाट पंढरपुराची उद्धट बायको आणि व्यसनी मुलगा यांना वैतागून जयवंतराव आत्महत्येचा विचार करून , घराबाहेर पडले . जीव द्यायचा कसा? हा विचार करण्यासाठी त्यांनी आपली गाडी बाजूला थांबवली . आणि नेमकं त्याचवेळी विठ्ठल विठ्ठल म्हणत निघालेली दिंडी पाहता पाहता डोळ्यासमोर…

#माझ्यातील मी

पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं! टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष, सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते. विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते अन मनोमन हसत होते. सगळे वारकरी विठू नामात दंग होते,परंतु हा मोह साक्षात विठुराया आणि रुक्मिणी…

माझा पांडुरंग

‌‌. 🚩माझा पांडुरंग 🚩 स्वप्नात पाहिला मी पांडुरंग हरी, दारी आला माझ्या,माझा पांडुरंग हरी | भानच गेले,माझे हरपुनी, साक्षात् ऊभा श्री.पांडुरंग हरी || कसे करावे स कश

वारी

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२६/६/२५) 🌸वारी🌸 राधाक्का आणि सोपानदादा वारकरी ,वय जरी वाढलं तरी पावलं कधी थांबली नाहीत. पण यंदा काळाने घाला घातला. आलेल्या साथीच्या आजाराने त्यांची लाडकी ज्ञाना काळाच्या पडद्याआड गेली. राधाक्का खिन्न मनाने अंगणात उभी होती. “या वर्षी वारी नाही होणार…

#शतशःब्द कथा

# माझ्यातली मी # शतशब्द कथा विठुची वारी पायी दिंडी म्हणजे स्वर्ग सुखचं! टाळ-मृदूंग,चिपळ्यांचा नाद,विठ्ठल नामाचा जयघोष. सगळं वातावरण कस भक्तिमय झाले होते. विठूराया आणि रुक्मिणी माता पंढरपूरातून वारीचा आनंद घेत होते आणि मनोमन हसत होते.सगळे वारकरी विठू नामात दंग…

संदेश

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (२३/६/२५) #संदेश वारीमध्ये यमुना आणि शंकर ह्या अलौकिक जोडप्याला अनेक लोक ओळखत होते. गेली पस्तीस वर्ष कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मात करून ते वारीमध्ये सामील व्हायचे. विठ्ठलाचे निस्सिम भक्त असलेल्या त्यांना वारी म्हणजे भक्तिमय वातावरणाने भारलेले एक…

तिचा विठोबा, त्याची माऊली

🙏तिचा विठोबा त्याची माऊली🙏 लेक बाळंतपणाला आलेली, आणि म्हातारीने दरवर्षी प्रमाणे पाटलामागे लकडा लावला होता एकडाव दोन कोस माह्या बराबर वारीला चल. शेवंते म्हातारी एकटीच तर गेली न्हव वारीला?पाटील बायकोला विचारते झाले. आत्याबाई रात्री पासून बोलत होत्या . तान्हं लेकरू…

बघ स्मरले तुला…

बघ स्मरले तुला….🌹 या रम्य सांजवेळी बघुनी तारकांना जणू काही मिळाला स्मृतींना उजाळा बघ स्मरले तुला…. ऊनाड वाऱ्यापरी मन भिरभिरते जेव्हा आवरुनी मग स्वतःला बघ स्मरले तुला…. जणू माझाच तू का हे नित्य मनी वाटे पापणीत साठवूनी मग बघ स्मरले…

कथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (२३.६.२५) एका छोट्याशा खेड्यातून पहिल्यांदाच वारीला आले होते तात्या आणि त्याचे कुटुंब. मुलं, नातवंड सारे मिळून १२ जण. कोणशीही ओळख नाही..! आज माळावर मुक्काम. तुफान पाऊस, वारा..! कशीबशी राहुटी ठोकून आडोसा केला ! पण खायला काय? इतक्यात एक…

error: Content is protected !!