संगीता देवकर

संगीता देवकर

#माझ्यातलीमी #बुकरिव्ह्यू #स्पर्धा

शीर्षक :- माझा गाव माझा मुलूख (ललित लेख संग्रह) लेखका :- मधू मंगेश कर्णिक मध्य मंगेश कर्णिक यांचे माझा गाव माझा मुलगा हे पुस्तक कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक भोगोलिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांचे सुंदर वर्णन रेखाटलेला ललित लेखांचा संग्रह आहे कर्णिक…

# book review

पुस्तकाचे नाव तोत्तोचान (Tottio Chan) मूळ लेखक Testuko Kuroyangi मराठी अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी  तोत्तोचान, शाळेतील पहिल्या वर्गातील जेमतेम पाच वर्षाची चिमुरडी. मुळातच धडपडी, उत्साही, चंचल, बडबडी, उतावीळ, दयाळू, खोडकर पण तितकीच निरागस! शाळेच्या शिस्तीच्या बडग्यामुळे तिला शाळेतून काढून…

लग्नाची बेडी (भाग२)

विक्रम ने तिचा हात हातात घेतला.मला तुझ्या कडून याच  उत्तराची अपेक्षा होती.दोघे मग आनंदाने घरी परतले.थोड्याच दिवसात विक्रम आणि इशा चे लग्न झाले.आठवडा भर दोघे हनिमून ला जावून आले.इशा ने जॉब साठी बऱ्याच ठिकाणी ॲपलाय केला होता. विक्रम ची आई…

कथा

पुस्तक रिव्ह्यू स्पर्धा (२७/६/२५) ” समास” ज्योत्स्ना देवधर यांचा कथा संग्रह. ज्योत्स्ना ताईंच्या कथा वाचताना लक्षात येते की, त्यांची चित्रमयी, अल्पाक्षरी, अर्थ पूर्ण भाषा, व भावना वाचकांपर्यंत पोहचवण्याची कला अफाट आहे. आशया प्रमाणे त्यांची भाषा कधी तरल, तर कधी भावोत्कट,…

पुस्तक रिव्हू

पुस्तक_ *ब्लास्फेमी* लेखिका_ तेहमीना दुर्रानी अनुवाद__ भारती पांडे मेहता पब्लिशिंग हाऊस एखादं पुस्तक आपल्याला अतिशय आवडतं, एखादं पुस्तक आपल्याला भारावून टाकतं, एखादं मनात घर करतं, एखादं सतत रुंजी घालतं पण ब्लास्फेमी ह्या पुस्तकाबद्दल तसं काही न होता हे पुस्तक मनावर…

पुस्तक रिव्ह्यू

📚 पुस्तक रिव्ह्यू स्पर्धा – माझ्यातली मी वेबसाईटवर! तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा मनापासून रिव्ह्यू लिहा आणि स्पर्धेत सहभागी व्हा! ✍️ टास्क: तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू लिहा. 🔸 सुरुवात पुस्तकाचे शिर्षक आणि लेखकाचे नाव नमूद करून करा. 🔸 शब्दसंख्या मर्यादा नाही –…

हतबल

त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून एक अश्रू डोकावत होता. म्हाताऱ्या आईचा हात सोडताना काळजाचा थरकाप झाला. ती वृद्धाश्रमाच्या दारात पोहोचली, वारंवार मागे वळून पाहत होती. “आई, माझा नाईलाज आहे गं…” एवढंच तो म्हणाला. तिच्या आसू भरल्या डोळ्यात ,त्याच्या साठी होता फक्त आशीर्वाद…

प्रेमनाद

प्रेमनाद कोसळे पाऊस असा बेफाम बेभान होऊन गंध गर्भातूनी पसरे फुलला मातीचा कण कण त्यात तुझे भिजणे मन जाते वेडावून जलधारांचा नाद जणु पावसाने बांधले पैजण रंग पानांचा हिरवा त्यात प्रेमाची आण दाही दिशा झळकल्या सांडले कोणी सोनेरी कण तुझ्या…

खरी भक्त माऊली ची

# माझ्यातली मी # **** शतशब्द कथालेखन ***** ……. खरी भक्त माऊलीची…… महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची ओळख म्हणजे ” पंढरीची वारी”. पांडुरंगावर माझे नितांत प्रेम व दृढ श्रद्धा. सासरही भाविक. वारीचे बाळकडू तिथेच मिळाले. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी वारीचा योग आला.…

आनंदाची वारी

#माझ्यातली मी #शतशब्द कथा (चित्रावरून) “आनंदाची वारी” “माझं कामच माझी पूजा आहेची” असे म्हणत पत्रकारितेच्या कठीण क्षेत्रात ती जीवतोड मेहनत करीत होती. आज अगदी जोशात ती वारी कव्हर करायला निघाली होती. प्रत्येकाची वेगळी कथा आणि व्यथा जाणून घेत तिचा प्रवास…

error: Content is protected !!