साथ दे तू मला ( भाग १)
साथ दे तू मला ( भाग १) मे महिन्यातील रणरणती दुपार जिकडे पहावे तिकडे फ़क्त ऊन आणि ऊन . मितेश ला रिक्शातुन ही उन्हाचे चटके जाणवत होते. वारया चा नामोनिशान कुठेच नाही. फ़क्त भाजून काढ़नारा उन्हाचा दाह त्यात पुण्यातील भरगच्च…
साथ दे तू मला ( भाग १) मे महिन्यातील रणरणती दुपार जिकडे पहावे तिकडे फ़क्त ऊन आणि ऊन . मितेश ला रिक्शातुन ही उन्हाचे चटके जाणवत होते. वारया चा नामोनिशान कुठेच नाही. फ़क्त भाजून काढ़नारा उन्हाचा दाह त्यात पुण्यातील भरगच्च…

तिला म्हणालो अग,कधी तरी स्वतः हुन ये. अलगद हळूवार नाजूक पावलांनी ये. मला नाही कसलीच घाई,तू ही निवांत ये,गोड तरल नाजूक शब्द सजवून ये. मी तुला नेहमीच उतरवतो,नजाकतीने अलवार.. मनातून हृदयातून तुला मांडतो, सजावतो, भुलवतो. एक एक शब्द तुझा मना…

राधे, रंग तुझा गोरा सांग कशाने रापला? सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला ? राधे, कुंतल रेशमी..सैरभैर गं कशाने? उधळले माधवाने किंवा नुसत्या वारयाने? कवी संदीप खरे . राधे तुला वेड हे कोणाचे लागले. ध्यानी मनी तो श्रीरंग,तन मन त्याच्यात भिजले …

तुझ्या माझ्या बेचिराख स्वप्नांच्या, आता पुन्हा मशाली पेटल्या. खिन्न मनाने,भग्न हृदयाच्या, आता पुन्हा गझल लिहिलया. शब्द तर जुनेच होते. भावना वणवा होऊन विझल्या. आता नाही रे लिहिली जाणार, कविता तुझ्या माझ्या प्रेमाची. भग्न मी, भग्न हृदयाच्या वाटा. अंगणात पडला जरी…

दुःखाचे ते तप्त उन्हाळे. सावल्या जरा तुझ्या प्रेमाच्या दे. नको विचारू तू हिशोब चटक्यांचा. शीतल सुखाचा गारवा दे. होता हा भ्रम कधी काळचा, तेच उन्हाळे परतून आले, तुझ्या सवे तुझ्या सावल्या, मावळून गेल्या सांग कसे. पुन्हा एकदा मी तप्त उन्हात, …

बऱ्याचदा अस होत, काहीच नाही सुचत शब्दांचे हवे ते रंग कवितेत माझ्या नाही उतरत पण साथ सोडत नाही मी, कधी माझ्या शब्दांची शब्द असतात माझे कधी, आभाळ भरून निळा, तर प्रेमात बुडालेला गुलाबी सृजनाचा रंग हिरवा, तर कधी सूर्यास्त केशरी …

उगाच टपोरे थेंब तुझे,अंगभर लेवू देवू नकोस.. हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस. चिंब भिजवून टाक या साऱ्या आसमंताला. माझ्या मनात मात्र तू गर्दी करू नकोस. हे पावसा उगा आठवन पुन्हा ती देवू नकोस. तू किती ही भिजवलेस…

नेहा ,तू अस कस काय करू शकतेस? मला एक वेळ विचारावे अस तुला वाटले नाही का? विराज खूप रागात बोलत होता. हे बघ विराज या विषया वर खूपदा बोलून झाले आहे पुन्हा पुन्हा का सांगत बसू तुला? नेहा,तुला कळतय का…

मधुरा ला सकाळ पासून सगळ्यांचे कॉल्स येत होते.तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.तिला तिच्या कंपनी मध्ये प्रमोशन मिळाले होते.ही हेड ऑफ डिपार्टमेंट बनली होती. मधुरा मधुरा माझे सॉक्स कुठे आहेत काढून ठेव.मिलिंद म्हणाला.आणि कपाटातून आपले कपडे घेत होता.त्याचा आवडता शर्ट त्याने…

त्याने सानिका ला आपल्या बलदंड बाहूपाशात पकडले.त्याच्या हाताची ती घट्ट पकड,त्याचा तो राकट स्पर्श तीला रोमांचित करत होता.ती भांबावून त्याच्या नजरेत हरवुन गेली.हाच तर होता तिचा प्रिन्स चार्म..त्याने अलगद आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले.आणि अलार्म वाजला. अरे यार…काय पण हा…