पंढरीची वारी
🚩 पंढरीची वारी 🚩दिंड्या, ध्वज, पताका घेऊनी,निघाली वारी, पंढरपुरी |तुळस घेऊनी,डोईवरी,निघाली वारी, पंढरपुरी || टाळ, मृदुंगाच्या गजरी,वाचे म्हणे तो हरी हरी|आठव नाही प्रपंचाचा,गोडच लागे भाजीभाकरी || असो ऊन्ह, अथवा पाऊस,चिंता देहाची, ना करी |घाट असो, पाऊलवाट असो,थके कधी ना वारकरी…
